Home > Uncategorized > सोनाली कुलकर्णीचं मतदारांना आवाहन

सोनाली कुलकर्णीचं मतदारांना आवाहन

सोनाली कुलकर्णीचं मतदारांना आवाहन
X

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने निगडी येथे मतदान केलं आहे. यानंतर तिनं सोशल मिडीया मार्फत मतदारांशी संवाद साधला. सोनालीनं “फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी मतदान करू नका. धर्म, जात या विषयावर विचार न करता वैयक्तिक उमेदवारांचे शिक्षण आणि कार्यक्षमता आहे का? त्याचा विचार करा. तसेच विचार पूर्वक मत देणे अत्यंत गरजेचं आहे.” असं आवाहन केलं आहे.

Updated : 21 Oct 2019 9:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top