Home > Uncategorized > रुपाली ठोंबरे पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर खडसून टीका

रुपाली ठोंबरे पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर खडसून टीका

रुपाली ठोंबरे पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर खडसून टीका
X

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेदरम्यान राज ठाकरेंवर टीका करताना ‘मनसे’ ला उनसे असे उच्चारले. उनसे म्हणजे उमेदवार नसलेला पक्ष. यावर संताप व्यक्त करत पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्र्यावर बोचक टीका केली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, “तुम्ही आमचे १३ आमदार नेले, नगरसेवक पळवले आम्हाला फरक पडला नाही. जेव्हा तुम्ही विरोधक म्हणूक निवजणूक लढवत होतात तेव्हा तुम्हाला राज ठाकरे चालत होते. जर तुम्ही खरचं पारदर्शिक असाल तर EVM वर निवडणूका लढवू नका तुम्हाला तुमची पातळी कळेल.”

विकास आणि मुद्दा सोडून बोलणाऱ्या या मुख्यमंत्र्यांना कोण सिरीअसली घेतंय? असं देखील रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

Updated : 13 Oct 2019 2:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top