Home > Uncategorized > ‘तेच चेहरे तेच मोहरे अन्, आटलेल्या विहिरीत तेच पोहरे’- सुषमा अंधारे

‘तेच चेहरे तेच मोहरे अन्, आटलेल्या विहिरीत तेच पोहरे’- सुषमा अंधारे

‘तेच चेहरे तेच मोहरे अन्, आटलेल्या विहिरीत तेच पोहरे’- सुषमा अंधारे
X

भटक्या विमुक्त संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि राजकीय कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी विधानसभा निवडणूक २०१९ याबाबत मॅक्सवूमनशी चर्चा केली. यादरम्यान त्यांनी विधानसभा निवडणूकांच्या प्रचारासाठी नेत्यांच्या होणाऱ्या धडपडीवर ‘तेच चेहरे तेच मोहरे अन्, आटलेल्या विहिरीत तेच पोहरे’ अशी उपहासात्मक टीका केली आहे.

दरवर्षी आपण दसरा साजरा करतो पण त्यात काही नवल नाही. यावर्षीचा दसरा हा राजकीय दृष्ट्या पाहिलं फार महत्त्वाचा होता. पंकजा मुंडे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केल. लोकांवर आपल्या विचारांचं सोनं लुटलं. प्रत्येक नेत्याचा मेळावा जरी वेगळा असला तरी, प्रत्येकाच्या बोलण्याची शैली आणि लोकांना गृहीत धरुन बोलण्याची पद्धत ही सारखीचं होती. असं मत सुषमा अंधारे यांनी ‘मॅक्सवूमन’शी बोलताना व्यक्त केलं आहे.

पाहा व्हिडीओ...

Updated : 12 Oct 2019 1:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top