Home > Uncategorized > महिलांशी अश्लील वार्ता करणाऱ्या नराधमाला पुण्यातील महिलांनी दिला चोप

महिलांशी अश्लील वार्ता करणाऱ्या नराधमाला पुण्यातील महिलांनी दिला चोप

महिलांशी अश्लील वार्ता करणाऱ्या नराधमाला पुण्यातील महिलांनी दिला चोप
X

महिलांचा नंबर मिळवून त्यांच्याशी अश्लील पद्धतीने बोलण्याची घटना सध्या पुण्यामध्ये घडली. पुण्यातील स्त्रीशक्तीने या नराधमाला शोधून काढले आणि भर रस्त्यात अक्षरक्ष: वहाणांनी चोप दिला.

स्वतःला दाऊदचा मित्र म्हणुन ब्लॅकमेल करत हा माणुस महिलांशी अश्लील पद्धतीने संवाद साधत होता. तसेच संध्या शिंदे यांचं नाव घेऊन त्यांनी मला तुमचा नंबर दिला असेही तो म्हणाला. आता ही संध्या शिंदे कोण? हिचे कसले रॅकेट तर नाही ना? या सर्वांचाच जाब विचारत पुण्यातील महिलांनी त्याला जबर मारून पोलिसांच्या ताब्यात दिल आहे. आजची स्त्री शक्ती कुणाच्याही पोकळ धमक्यांना बळी पडणारी नसून स्वाभिमानाने जगणारी आहे हे दाखवून दिलं आहे.

पहा व्हिडीओ...

Updated : 7 Nov 2019 2:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top