Home > Uncategorized > 'त्या' दोघींचा फोटो झाला जगभर व्हायरल

'त्या' दोघींचा फोटो झाला जगभर व्हायरल

त्या दोघींचा फोटो झाला जगभर व्हायरल
X

विमानाच्या कॉकपीट मध्ये बसलेल्या मायलेकींचा फोटो कालपासून जगभर व्हायरल झाला आहे. केवळ 559 फॉलोअर्स असलेल्या जॉन वॉट्रेट यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. लॉस एंजेलिस ते अटलांटा असा प्रवास या मायलेकी पायलट असलेल्या विमानातून केला, प्रवासात खूप मज्जा आली. असं जॉन ने आपल्या ट्वीट मध्ये म्हटलंय. हा ट्वीट सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झालाय. या मायलेकींची नावं मात्र जॉन ने दिलेली नाहीयत.

Updated : 18 March 2019 10:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top