Home > Uncategorized > अग्निशमन दलाच्या जवानांची भाऊबीज

अग्निशमन दलाच्या जवानांची भाऊबीज

अग्निशमन दलाच्या जवानांची भाऊबीज
X

पुण्यातील भोई प्रतिष्ठान यांच्या वतीनं दरवर्षी अग्निशमन दलातील जवानांनसाठी भाऊबीजचं आयोजन करण्यात येते. यंदा या उपक्रमाचे २५वे वर्षे आहे. या निमीत्ताने अनेक राजकीय नेत्यांसह राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाअध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील हजेरी लावली.

रूपाली चाकणकर यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे औक्षण करून त्यांना भाऊबीजच्या शुभेच्छा दिल्या. या दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, “आपण ज्या समाजामध्ये लहाणाचे मोठे होतो, त्या समाजाचे आपण देणेकरी असतो ही भावना अग्निशामक दलाच्या जवानांनी आपल्या मनात जोपासली आहे. त्यामुळेच हे जवान दिवाळी साजरी करण्याऐवजी नाकरिकांसाठी कामात रूजू असतात. त्याच्यासाठी दिवाळी साजरी करताना मला आनंद होत आहे.”

पहा व्हिडीओ...

Updated : 29 Oct 2019 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top