Home > Tech > iPhone-14 सिरीज खरेदी करणार असाल तर १५ हजार पर्यंत डिस्काउंट..

iPhone-14 सिरीज खरेदी करणार असाल तर १५ हजार पर्यंत डिस्काउंट..

iPhone-14 सिरीज खरेदी करणार असाल तर १५ हजार पर्यंत डिस्काउंट..
X

जर तुम्ही कमी किंमतीत लेटेस्ट आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लॉन्च झाल्यानंतर, iPhone 14 (iPhone 14) सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. हा करार Apple च्या अधिकृत री-सेलर, Unicorn Store द्वारे ऑफर केला आहे.

128GB व्हेरिएंट युनिकॉर्न स्टोअर वेबसाइटवर 69,513 रुपयांमध्ये तुम्हाला हा फोने भेटणार आहे ज्याची MRP 79 हजार 900 रुपये आहे. आयफोन 14 लाँच झाल्यापासून, पहिल्यांदाच युनिकॉर्न स्टोअरवर इतक्या कमी किमतीत लिस्ट झाला आहे.

यासोबतच, स्टोअर आणखी अनेक ऑफर देत आहे, ज्याचा वापर करून तुम्ही कमी किंमतीत आयफोन खरेदी करू शकता. आयफोन खरेदी करताना, तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करून 4 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता. तुम्ही तुमचा जुना फोन देखील एक्सचेंज करू शकता, ज्यामुळे तुमच्या iPhone ची किंमत आणखी कमी होऊ शकते.

इतर मॉडेल्सवरही ऑफर उपलब्ध आहे...

iPhone 14 चे 256GB व्हेरिएंट सध्या युनिकॉर्न स्टोअरमध्ये 79 हजार 112 रुपयांना दिले जात आहे, ज्याची MRP 89,900 रुपये आहे. तर 512GB प्रकार 96,712 रुपयांना विकला जात आहे, ज्याची MRP किंमत 1,09,900 रुपये आहे.

Updated : 28 March 2023 12:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top