Home > Tech > मिड-रेंज स्मार्टफोन घेणार असाल तर हा आहे नवा पर्याय..

मिड-रेंज स्मार्टफोन घेणार असाल तर हा आहे नवा पर्याय..

मिड-रेंज स्मार्टफोन घेणार असाल तर हा आहे नवा पर्याय..
X

चीनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने मंगळवारी (11 एप्रिल) मिड-रेंज स्मार्टफोन 'Vivo T2 5G' लॉन्च केला आहे. कंपनीने टी-सीरीज लाइनअपमध्ये लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगसह 45000mAH बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी, Vivo T2 च्या मागील पॅनलवर 64MP प्राथमिक आणि 2MP दुय्यम कॅमेरा देण्यात आला आहे.

कंपनीने हा स्मार्टफोन 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. Vivo ने 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17 हजार 499 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 19 हजार 499 रुपये आहे.

Updated : 19 April 2023 1:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top