Home > Tech > तुमच्या चप्पलांची काळजी घेतील तुमचे फक्त १९९ रुपये...

तुमच्या चप्पलांची काळजी घेतील तुमचे फक्त १९९ रुपये...

तुमच्या चप्पलांची काळजी घेतील तुमचे फक्त १९९ रुपये...
X

आपण कुठं फिरण्यासाठी बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत असेल तर ते प्लॅनिंग ठरतातच आपलं दुसरं काम असतं ते म्हणजे जाण्यासाठी आपली बॅग आवरणे. दोन दिवस आधीच आपण बॅग आवरण्यासाठी घेतो. मग यामध्ये आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी आपण घेत असतो. आता ही बॅग भरत असताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे छोट्या बागेत आपलं जास्ती सामान बसवणे. आता हे सामान बसवत असताना आपण अनेक प्रयत्न करतो मग बॅगेचा एकही कोपरा मोकळा राहणार नाही याची आपण काळजी घेतो. बॅग छोटी आणि सामान जास्त असेल तर हे करावंच लागतं.

आता तुम्ही तुमची बॅग अगदी सुटसुटीत पद्धतीने भरू शकता, त्यासाठीच Boldfit कंपनीने या खास पिशव्या बनवल्या आहेत. मग अगदी तुमच्या चप्पल पासून तुमचे शूज किंवा तुमचे जे काही लागणारे सामान हे या बॅग मध्ये अगदी सहजरीत्या बसू शकतं. आणि अशा वेगवेगळ्या बॅग तुम्ही तुमच्या बॅगमध्ये अगदी पद्धतशीर ठेऊ शकता. तुम्ही म्हणाल यासाठी भरमसाठ पैसा कशाला खर्च करायचा? तर भरमसाठ हा शब्द काढा आणि फक्त 199 रुपये असं म्हणा.. आता यासाठी 199 रुपये खर्च करायचे कशाला करायचे? असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग तुमची बॅग आस्थावस्था राहणार हे नक्की! इकडे तिकडे आपण इतके पैसे खर्च करतो पण आपल्या गरजेच्या वस्तू मात्र आपण घेण्यासाठी कचरतो. पण तुम्हाला कायम उपयोगी असणारी ही वस्तू आता ऑफर मध्ये मिळणार आहे. खरंतर अशा सहा बॅग तुम्हाला फक्त 199 रुपयाला मिळणार आहेत. ॲमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग ॲप वर तब्बल 67% इतकी ऑफर या बॅग वरती आहे. तर तुम्ही हे बॅग खरेदी करण्या अगोदर या बॅगची काय खासियत आहे? आणि याचा तुम्हाला कसा उपयोग होईल? हे सविस्तर वाचा

या Boldfit bag ची खासियत काय आहे?

प्रवास करताना तुमचे शूज व्यवस्थित ठेवणे कठीण काम असू शकते, खासकरून जर तुम्ही अनेक जोड्या घेऊन जात असाल. पण काळजी करू नका, बोल्डफिटने त्यांच्या शू बॅगसह या समस्येचे निराकरण केले आहे. हे नाविन्यपूर्ण उत्पादन तुमचे शूज सुरक्षित, स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

बोल्डफिट शू बॅग ही उच्च-गुणवत्तेच्या सामग्रीपासून बनलेली आहे जी टिकाऊ आणि वॉटरफ्रुफ असं दोन्ही आहे. बॅग शूज एकदम व्यवस्थित बसतील अशा प्रकारे डिझाइन केलेली आहे, ज्यामुळे ते आपल्या सामानात किंवा बॅकपॅकमध्ये पॅक करणे सोपे होते. बॅगमध्ये एक मजबूत जिपर क्लोजर देखील आहे, जे ट्रांझिट दरम्यान तुमचे शूज सुरक्षित राहतील याची खात्री करते.

या बॅगचा आकार बरॊबर आहे का?

बोल्डफिट शू बॅगचे सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे त्याचा कॉम्पॅक्ट आकार. फक्त 13.5 इंच बाय 7.5 इंच मोजणारी, बॅग बर्‍याच सूटकेस किंवा बॅकपॅकमध्ये सहज बसू शकेल इतकी लहान आहे. यामुळे वारंवार प्रवास करणार्‍या आणि त्यांचे शूज व्यवस्थित ठेवण्याची आवश्यकता असलेल्या प्रत्येकासाठी ते योग्य ऍक्सेसरी बनवते.

फक्त प्रवासासाठीच या बॅगचा उपयोग होतो का?

बोल्डफिट शू बॅगचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अष्टपैलुत्व. बॅग केवळ प्रवासासाठीच योग्य नाही, तर ती घरात साठवण्यासाठीही वापरली जाऊ शकते. जर तुमच्याकडे अनेक शूजचा असतील तर शू बॅग हा त्यांना स्वच्छ आणि धुळीपासून मुक्त ठेवण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे.

बोल्डफिट शू बॅग स्वच्छ करणे देखील सोपे आहे. ते फक्त ओलसर कापडाने पुसून टाका किंवा वॉशिंग मशिनमध्ये टाका जेणेकरून ते लवकर स्वच्छ होईल. यामुळे तुमचे शूज आणि बॅग नवीन दिसणे सोपे होते.

Boldfit Shoe Bag तुम्ही खरेदी करणार असाल तर तुम्हाला amazon shopping app वर एकदम खास ऑफर आहे. या ठिकाणी तुम्हाला ५९९ रुपयांचं ६ बॅग चे पाउच फक्त १९९ रुपयांना भेटेल. हे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..



https://amzn.to/3K73n5K

Updated : 24 March 2023 11:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top