Home > Tech > Twitter आणि Facebook नंतर आता LinkedIn वर व्हेरिफिकेशन' सेवा..

Twitter आणि Facebook नंतर आता LinkedIn वर व्हेरिफिकेशन' सेवा..

Twitter आणि Facebook नंतर आता LinkedIn वर व्हेरिफिकेशन सेवा..
X

फेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनने 'व्हेरिफिकेशन' सेवा सुरू केली आहे. याद्वारे, वापरकर्ते त्यांच्या ओळखीसह कामाच्या ठिकाणाची पडताळणी करू शकतात. Twitter आणि Facebook नंतर आता LinkedIn वर ब्लू टिक सेवा सुरु झाली आहे. कोणतेही शुल्क न देता तुम्ही ब्लू मार्क मिळवू शकता. कंपनीने म्हटले आहे की लिंक्डइन वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइलची विनामूल्य पडताळणी करू शकतात.





लिंक्डइनने एका ब्लॉग पोस्टद्वारे सांगितले आहे की युजर्सच्या प्रोफाइलची तीन श्रेणींमध्ये पडताळणी केली जात आहे. यामध्ये कामाचे ईमेल पडताळणी, आयडी पडताळणी आणि कामाच्या ठिकाणी पडताळणी समाविष्ट आहे. लिंक्डइन वापरकर्त्याच्या प्रोफाइलची पडताळणी कोणत्याही श्रेणीमध्ये केली असेल, ती श्रेणी त्यांच्या प्रोफाइलमध्ये चेक मार्कसह दिसेल.





Updated : 15 April 2023 2:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top