मैदानावर उतरायचं, बॅट फिरवायची आणि इतिहासाच्या पानात नाव कोरूनच परत यायचं, हे आता स्मृती मानधनासाठी समीकरणच बनलंय. क्रिकेटच्या पंढरीत 'सांगली एक्सप्रेस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मृतीने पुन्हा एकदा...
22 Dec 2025 4:01 PM IST
Read More