मिरजेतल्या उत्तमनगर वस्तीत एका केसस्टडीच्या वेळेस बागलकोटमधील जमखंडीची सावित्री भेटली होती. एकदम कजाग. दिवसातून दहा वेळा तंबाखू मळणारी. पदराचे भान नसणारी. बोलताना उजव्या हाताच्या तळव्यावर डाव्या...
13 March 2021 12:45 PM GMT
Read More