भारताच्या रीटा फारिया पॉवेलने १७ नोव्हेंबर १९६६ रोजी मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. ही कामगिरी करणारी ती भारत आणि आशिया खंडातील पहिली महिला ठरली. ती पहिली मिस वर्ल्ड होती जी पेशाने डॉक्टर होती....
17 Nov 2021 3:47 AM GMT
Read More