प्रेस क्लब ॲाफ इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पत्रकाराची निवड अध्यक्षपदी झालीय. काल झालेल्या निवडणुकीत संगीता बरुआ पिशारोती यांचे पॅनेल पूर्ण बहुमताने निवडून आले. त्या पहिल्या महिला अध्यक्षा...
16 Dec 2025 8:30 PM IST
Read More