शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी महिला व पुरुष यांमध्ये फरक आहे की नाही असं वक्तव्य केलं. यावरुन आता राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. भरत गोगावले यांचा महिला आमदारावर अविश्वास का आहे?...
12 July 2023 3:27 PM GMT
Read More