सकाळच्या पुणे-सांगली प्रायव्हेट बसच्या सगळ्यात पुढच्या २ + २ सीटसमोर पाय ठेवायला जास्त जागा असते. त्यातली एक खिडकीची सीट आज मिळाली होती. शेजारी एक पन्नाशीची, कुडता आणि लेगीन घातलेली बाई येऊन बसली....
10 Jan 2026 4:40 PM IST
Read More