हे दूध पिणारं बाळ एक दीड वर्षांचं असेल. साताऱ्यातील एका छोट्याशा हॉटेलच्या वर एक छोटीशी खोली आहे, तिथं हे बाळ दिवसभर एकटंच बसलेलं असतं. आई हॉटेलात काम करते. कर्नाटकहून आलेली आहे ती. आई अधूनमधून वर...
9 Jan 2026 4:24 PM IST
Read More