Home > Sports > Virat kohli ने अंगठीचे चुंबन घेतले आणि...

Virat kohli ने अंगठीचे चुंबन घेतले आणि...

Virat kohli ने अंगठीचे चुंबन घेतले आणि...
X

विराट कोहलीने नुकतेच शतक ठोकले आहे.चाहत्यांकडून त्याची प्रशंसा तर होत आहेच.पण शतक मारल्यानंतर त्याने अंगठीचे चुंबन घेतल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे.हा व्हिडिओ वर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत .

विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री शर्मा हीसुद्धा त्याच्या यशात नेहमीच सामील असते.पण यावेळी त्यांच्या कुटुंबातील अजून एक सदस्य या यशाचा भागीदार झाला आहे.ती म्हणजे अनुष्का आणि विराटची मुलगी वामिका होय.उजव्या हाताचा फलंदाज विराट कोहलीने याआधीही 70 शतके ठोकली आहेत पण 1020 दिवसांनंतर विराटचे हे पहिले शतक आहे .

त्याने हे शतक आपली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका या दोघींच्या नावावर केलं आहे.विराटने आपल्या कामगिरीचे श्रेय अनुष्काला दिले आहे.तिने आपल्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग केला असल्याचे तो सांगतो.त्यामुळे हे शतक अनुष्का आणि आमची मुलगी वामिकासाठी आहे असे विराट म्हणाला.त्यामुळे त्याने शतक मारल्यानंतर रिंगचे चुंबन घेतल्याचे सांगितले आहे.

Updated : 9 Sep 2022 10:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top