Home > Sports > विराट कोहली इंस्टाग्रामच्या एका पोस्ट साठी घेतो इतके पैसे..

विराट कोहली इंस्टाग्रामच्या एका पोस्ट साठी घेतो इतके पैसे..

विराट कोहली इंस्टाग्रामच्या एका पोस्ट साठी घेतो इतके पैसे..
X

भारताचा क्रिकेट पट्टू विराट कोहली (Virat Kolhi) हा सध्या त्याच्या खराब परफॉर्मन्समुळे चर्चेत आहे. विराट कोहलीने मागच्या काही काळापासून काही खास अशी खेळी केलेली नाही. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानात फ्लॉप ठरत आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलेले नाही, पण सोशल मीडिया (Social Media) सेलिब्रिटी म्हणून त्याचा दबदबा कायम आहे. आता विराट कोहली याचे फॅन फोल्लोअर्स किती आहेत हे सांगायची गरज नाही. भारतातच नाही तर संपूर्ण जगभर विराट कोहलीचे फॅन्स आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की, विराट कोहली या समाजमाध्यमांचा माध्यमातून किती रुपये पैसे कमनताता? भलेही मैदानात विराट थोडा कमजोर झाला असेल मात्र इकडे समाजमाध्यमांवर विराट कोहलीचा दबाबाबा कायम आहे.

विराट कोहली समाजमाध्यमांचा माध्यमातून किती पैसे कमावतो?

33 वर्षीय कोहली प्रत्येक इन्स्टा पोस्टमधून 8 कोटी रुपये कमावतो. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टसह तो आशियातील नंबर 1 स्पोर्ट्स सेलिब्रिटी बनला आहे. फक्त पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी त्याच्यापेक्षा जास्त कमावतात. hopperhq.com ने नुकतीच त्यांची 2022 श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली, ज्यामध्ये कोहली 14 व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर प्रियांका चोप्रा 27 व्या स्थानावर कायम आहे.

Updated : 21 July 2022 7:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top