हौस म्हणून ट्रेक करणाऱ्यांनी जरूर ऐका
भाग्यश्री पाटील | 14 July 2023 6:46 AM GMT
X
X
हौस म्हणून ट्रेक करणाऱ्यांनी जरूर ऐका
पावसाळा सुरु झाला कि निसर्गाची सुंदरता वाढते. अनेक पर्यटक फिरायला जातात . पण पावसाळ्यात फिरायला जाताना काय काळजी घ्यावी ? याबाबद्दल पुरेपूर माहिती नसेल तर कदाचित तुमची वर्षासहल धोक्याची ठरू शकते.
अनेक गड ,किल्ले सर करण्यासाठी जात असताना उत्साहात अनेक अपघात होतात . पावसाळी पर्यटन केंव्हा करावं ? सोबत काय घ्यावं ? कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती ऐका पुढील व्हिडिओमधून
Updated : 14 July 2023 6:46 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire