Home > Sports > #DeepikaKumari : दीपिका कुमारी महिला तिरंदाजी रँकिंगच्या 9 व्या फेरीत

#DeepikaKumari : दीपिका कुमारी महिला तिरंदाजी रँकिंगच्या 9 व्या फेरीत

#DeepikaKumari : दीपिका कुमारी महिला तिरंदाजी रँकिंगच्या 9 व्या फेरीत
X

आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला (Tokyo Olympics) सुरुवात झाली आहे. भारताकडून तिरंदाजीचा पहिला सामना झाला. यात दीपिका कुमारी (archer deepika kumari in Tokyo Olympics) ने रँकिंग फेरीत तिरंदाजी केली. ज्यात रँकिंग फेरीत दीपिका 9 व्या स्थानावर आहे. तिचा पुढील सामना राऊंड-64 मध्ये भूतानच्या कर्माशी होणार आहे. सुरवातीला रँकिंग फेरीत दीपिका चौथ्या क्रमांकावर आली होती, पण त्यानंतर खाली घसरली.

12 राउंड झाल्यावर तिरंदाज खेळाडूंना 1 ते 64 अशी रँक मिळते. ज्यात टॉप रँक वाल्यांचा 64 रँक वाल्यांसोबत सामना होतो. तर दुसऱ्या रँक वाल्यांचा 63 रँक वाल्यांसोबत, दीपिका कुमारी 9 रँकवर असल्याने तिचा सामना 64 रँक वाल्यासोबत होणार आहे.

Updated : 23 July 2021 3:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top