Home > Sports > भारताला बरोबरी करण्याची संधी....

भारताला बरोबरी करण्याची संधी....

भारताला बरोबरी करण्याची संधी....
X

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना आज रात्री 8वाजता खेळवला जाईल. हा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार असून, नाणेफेक संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. या मैदानावर चार वर्षांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी 2019 मध्ये या मैदानावर दोन्ही संघ भिडले होते. या सामन्यात भारताला १-१ अशी बरोबरी साधण्याची संधी असेल. मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने ४ धावांनी जिंकला होता

Updated : 6 Aug 2023 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top