Home > Sports > भारत आज 200 वा T20 सामना खेळणार.. । India vs West Indies

भारत आज 200 वा T20 सामना खेळणार.. । India vs West Indies

भारत आज 200 वा T20 सामना खेळणार.. । India vs West Indies
X

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनंतर भारतीय संघाने टी-20 मालिकेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज रात्री 8.00 वाजता त्रिनिदाद (पोर्ट ऑफ स्पेन) येथे खेळला जाणार आहे. भारताचा हा २०० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आहे. 200 T20 खेळणारा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. याआधी पाकिस्तानने २०० सामने पूर्ण केले आहेत. पाकिस्तानने आतापर्यंत एकूण 223 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. 2024 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे, कारण 2024 चा टी-20 विश्वचषक याच ठिकाणी खेळवला जाणार आहे.

Updated : 3 Aug 2023 3:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top