Home > Sports > पुणे जिल्यातील देविका वैद्य कशी बनली स्टर क्रिकेटर..

पुणे जिल्यातील देविका वैद्य कशी बनली स्टर क्रिकेटर..

पुणे जिल्यातील देविका वैद्य कशी बनली स्टर क्रिकेटर..
X

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळण्यात येत आहे. आता या सामन्यात या खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांना माहित देखील नसेल देविका वैद्य कोण आहे , देविका वैद्य यांचा जन्म 13 ऑगस्ट 1997 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात झाला. तिने वयाच्या सातव्या वर्षी क्रिकेटच्या प्रेमात पडली आणि तिने भारतीय संघात प्रवेश केला. देविका वैद्य यांनी 2014 मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्यांना संधी दिली आणि 30 नोव्हेंबर 2014 रोजी बंगळुरू येथे महिलांच्या ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केले . देविका वैद्य 2014-15 मध्ये सर्वोत्कृष्ट महिला ज्युनियर क्रिकेटपटूसाठी एमए चिदंबरम ट्रॉफी देखील प्रदान करण्यात आली.

Updated : 12 Feb 2023 11:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top