Home > Sports > हरलीन देओल ने कसे मिळवले भारतीय संघात स्थान पहा...

हरलीन देओल ने कसे मिळवले भारतीय संघात स्थान पहा...

हरलीन देओल ने कसे मिळवले भारतीय संघात स्थान पहा...
X

हरलीन देओल या क्रिकेटरची वारंवार चर्चा असते. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. आता या सामन्यात या खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकांना माहित देखील नसेल हरलीन देओल कोण आहे, पण आम्ही आहोत ना काळजी करू नका हेच सांगायला आम्ही आलोय.. हरलीन देओल ही भारतीय महिला क्रिकेटर आहे. अगदी 8 वर्षाची असताना तिला क्रिकेटची आवड निर्माण झाली. आजूबाजूच्या लहान मुलांसोबत तसेच भावाबरोबर ती क्रिकेट खेळायची. आणि लहान पानापासून तीळ;या असलेली खेळाची आवड व तिचे अफाट परिश्रम तिला भारतीय संघातील एक स्टार खेळाडू पर्यंत झाला. 2019 मध्ये तिने भारतीय संघातून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला सुरवात केली. याआधी ती हिमाचल प्रदेश क्रिकेट संघातून क्रिकेट सामने खेळली आहे. तसेच ती चंदीगडमधील दुसरी महिला क्रिकेटपटू आहे, जिने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

Updated : 12 Feb 2023 10:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top