Home > Sports > MS Dhoni सोबत तुलना होणारी महिला क्रिकेटर कोण माहित आहे का? #MaidenInnings

MS Dhoni सोबत तुलना होणारी महिला क्रिकेटर कोण माहित आहे का? #MaidenInnings

MS Dhoni सोबत तुलना होणारी महिला क्रिकेटर कोण माहित आहे का? #MaidenInnings
X

"Maiden Innings"कपिल पाठारे यांनी लिहलेल्या या पुस्तकातून आपल्याला अनुभवता येणार महिला क्रिकेटपटूंची कहाणी . जी कधी आपल्यला कळलीच नाही . 1970 च्या आधीपासून,त्याकाळात या तरुण मुलींनी कसं धाडस केलं,कश्या एकत्र आल्या ,परदेशातील टूर ,पहिला वर्ल्डकप इथपर्यंत या क्रिकेटर महिलांनी कसा धुमाकूळ घातला ...या सर्वांबद्दल जाणून घेण्यासाठी पाहा लेखक कपिल पाठारे यांची ही खास मुलाखत...


Updated : 11 Jun 2023 4:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top