ऑलिंपिक क्रीडा स्पर्ध्ये मधील आजचा हा पंधरावा दिवस असून बजरंग पुनिया आज कांस्यपदकासाठी लढत होणार आहे. 65 किलो फ्रीस्टा कुस्ती या खेळ प्रकारात उपांत्य फेरीत बजरंग यांना अलीव्हकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्याची लढत आज दुपारी 4 वाजता कांस्यपदकासाठी होणार आहे.
त्यानंतर दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी ॲथलेटिक्स या खेळ प्रकारात नीरज चोप्रा यंची अंतिम फेरी आहे. गोल्फ महिला वयक्तिक स्ट्रोक प्ले या खेळ प्रकारात अदिती अशोक व दीक्षा डागर याचा सामना पहाटे 4 वाजता आहे.
Updated : 7 Aug 2021 2:20 AM GMT
Next Story