Home > रिलेशनशिप > पराभूत होणं म्हणजे काय?

पराभूत होणं म्हणजे काय?

पराभूत होणं म्हणजे काय?
X

काचेच्या प्रत्येक कोनातून पाहिले की वस्तू वेगळीच दिसते. तो काचेचा तुकडा वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळे प्रतिबिंब दाखवत असतो. ..त्याचा प्रत्येक कोन वेगळाच. तसाच हा काचकोन...स्त्रीची अनंत रूपे, अनेक पैलू उलगडतात, वेगवेगळ्या प्रसंगात. प्रत्येक कोन वेगळेच प्रतिबिंब दाखवतो, प्रत्येक बिंबातील स्त्री वेगळीच भासते.. अशा या काचकोनातून दिसलेल्या विविधांगी स्त्रियांची कहाणी पाहा फक्त मॅक्स वुमन वर स्मिता दोडमिसे सोबत

आजची कहाणी... ही गोष्ट आहे माझे कायम बरोबर आहे मानणाऱ्या तडफदार जान्हवीची. आयुष्यात कधीही, कोणाकडून पराजय स्वीकारलाच नसतो तिने. कायम तिला जे योग्य वाटेल ते करत आलेली जान्हवीला मात्र तिच्या चिमुकल्या मुलाकडून अद्वैत कडून मात्र पराभूत झालेय मी असे वाटते... का वाटते तिला असे?

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/307552743517472/

Updated : 2 Jun 2019 2:14 PM IST
Next Story
Share it
Top