Home > रिलेशनशिप > ‘द वायर’च्या पत्रकार नेहा दिक्षित यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

‘द वायर’च्या पत्रकार नेहा दिक्षित यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

‘द वायर’च्या पत्रकार नेहा दिक्षित यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
X

२०१९ चा ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम अँवार्ड’ नेहा दिक्षित यांना मिळाला आहे. नेहा दिक्षित या ‘द वायर’साठी पत्रकारिता करत आहेत. त्यांची पत्रकारिता अत्यंत धाडसाची मानली जाते. अनेक विषयांवर त्यांची वृत्त गाजलेली आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यातील पोलिस कोठडीतील आरोपींचे मृत्यू आणि कायद्याचं उल्लंघन करुन कोणालाही तुरुंगात डांबण्याची पोलिसांची दमनशाही याचा पर्दाफाश करणारे वृत्तांकन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट इंटरनँशनल प्रेस फ्रीडम अॅवार्ड’ हा पुरस्कार जगभरातील धाडसी पत्रकारांना दिला जातो. यावर्षी चार देशांमधील पाच पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

नेहा दीक्षित यांची गाजलेली वृत्तांकन

  1. A chronicle of the Crime Fiction that is Adityanath’s Encounter Raj (जानेवारी 2019 मध्ये द वायरमधील वृत्त)

  2. For Haryana Police the Holy Cow is an Excuse for Extra – Judicial killings.

  3. In Rnu up to 201, Nsa is the Latest Weapon Against Muslims in UP

Updated : 24 July 2019 10:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top