Home > Political > "महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे" – आमदार श्वेता महाले

"महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे" – आमदार श्वेता महाले

महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे – आमदार श्वेता महाले
X

सध्या लोकप्रधिनींकडूनच महिलांचा अनादर केल्याचं समोर येत आहे. राज्यातील मंत्र्यांकडूनच महिलांबाबतीत नैतीकता राखली जात नाही. या संदर्भात भाजप आमदार श्वेता महाले यांनी max woman शी आपलं मत व्यक्त केलं.

त्या म्हणाल्या की, "महिला कोणत्याही पक्षाची असो तिचा आदर झालाच पाहिजे. या आधी सर्व ठिक होतं पण मागच्या सहा महिन्यात परिस्थिती फार बिघडली आहे. पण गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जो शक्ती कायदा येतोय त्यातून तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे." अशी प्रतिक्रीया श्वेता महाले यांनी दिली आहे.


Updated : 2021-03-06T21:47:12+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top