Home > Political > 'कोणीही असो, चूकीला माफी नाही' - अॅ ड.यशोमती ठाकूर

'कोणीही असो, चूकीला माफी नाही' - अॅ ड.यशोमती ठाकूर

‘जळगाव आशादीप वसतीगृह प्रकरणात दोशी कोणीही असो, चूकीला माफी नाही’ अशी प्रतिक्रीया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

कोणीही असो, चूकीला माफी नाही - अॅ ड.यशोमती ठाकूर
X

"जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार गंभीर आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात दिले आहेत. मी या प्रकरणामध्ये वैयक्तिक लक्ष घालून कोणावर अन्याय होणार नाही, तथ्य आढळ्यास कडक कारवाई केली जाईल" असं महिला व बालकल्याण मंत्री अ‍ॅड यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.


Updated : 3 March 2021 10:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top