Home > Political > सरकार जातीनिहाय जनगणना का करत नाही?

सरकार जातीनिहाय जनगणना का करत नाही?

छत्तीसगड कॉंग्रेसच्या खासदार छाया वर्मा यांचा राज्य सभेत सवाल

सरकार जातीनिहाय जनगणना का करत नाही?
X

सरकार लोकांच्या घरात किती घोडे गाढवं, बैल आहेत? याची गणना करते पण जाती निहाय जनगणना करत नाही या मागे सरकारचे काय शडयंत्र आहे? सरकार जाती निहाय जनगणना का करत नाही? असा सवाल छत्तीसगड कॉंग्रेसच्या खासदार छाया वर्मा यांनी राज्य सभेत उपस्थित केला.

Updated : 2021-03-16T13:59:41+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top