Home > Political > शिवसेनेने ठाकरे स्मारकाचं शुद्धीकरण का केलं?

शिवसेनेने ठाकरे स्मारकाचं शुद्धीकरण का केलं?

शिवसेनेने ठाकरे स्मारकाचं शुद्धीकरण का केलं?
X

भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांना शिवसेनेशी सामना करण्यासाठी मैदानात उतरवलं आहे. नारायण राणे हे उध्दव ठाकरे यांच्यासमोर कसं आव्हान उभं करणार आहेत ? कसा रंगेल हा सामना?, पाहू या मॅक्स महाराष्ट्राचे मुख्य संपादक रवी आंबेकर यांच खास विश्लेषण...

Updated : 21 Aug 2021 9:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top