Home > Political > जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?
X

महराष्ट्राच्या इतिहासाचे पाने जेव्हा-जेव्हा चाळले जातील तेव्हा सर्वात आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं ( balasaheb thackeray ) नाव घेतलं जाईल. बाळासाहेबांचे अनेक किस्से चर्चेचे विषय सुद्धा ठरले होते, त्यांचा असाच एक किस्सा म्हणजे गानसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर ( lata mangeshkar ) यांना बाळासाहेबांनी राजकारणामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आणि त्यावर लतादीदींनी दिलेलं उत्तर आजही चर्चेचा विषय ठरतो,पाहू याबाबतचा हा खास रिपोर्ट.....

Updated : 26 Aug 2021 8:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top