Home > Political > ''मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पंतप्रधानांची हुजरेगिरी करतायत..'' - Vidya Chavan

''मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पंतप्रधानांची हुजरेगिरी करतायत..'' - Vidya Chavan

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पंतप्रधानांची हुजरेगिरी करतायत.. - Vidya Chavan
X

भाजप हिंदूंना मूर्ख बनवत आहे. महागाई कधी कमी होईल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांनी बोलावं. आता नरेंद्र मोदी यांनी वायफळ बोलू नये, अधिवेशनात सुद्धा महागाईवर कोणी बोलत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (vidya chavan) केली. राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे राज्यभरात महागाई व बेरोजगारी विरोधात जनजागरण यात्रा सुरू आहे यावेळी अमरावतीत सुद्धा ही जनजागर यात्रा पोहोचली असून यावेळी महागाई व बेरोजगारी कशी वाढली या संदर्भात चित्रफीत दाखवण्यात आली.
Updated : 4 March 2023 3:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top