Home > Political > EXCULSIVE : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद घेणार?

EXCULSIVE : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद घेणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्यानंतर त्यांना कोणती ऑफर दिली? भाजपसोबत युती करण्याबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे, आमदारांच्या बंडाचे खरे कारण काय आहे, याबाबतची Exclusive माहिती देणारा मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचा स्पेशल रिपोर्ट....

EXCULSIVE :  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद घेणार?
X

0

Updated : 22 Jun 2022 5:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top