Home > Political > धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही - उद्धव ठाकरे
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे ४० हुन अधिक आमदार शिंदे गटात सामील झाले. या सगळ्या घटनेनंतर शिवसेना आमचीच आहे असा दावा शिंदे गटाकडून गेला जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कोणाचे शिंदे गटाचे कि ठाकरेंचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच उपस्थित झालेल्या प्रश्नावर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शिवसेचे चिन्ह धान्यष्यबाण कोणीच हिरावून घेऊ शकत नसल्याचं ते म्हणाले हि गोष्ट मी घटनातज्ज्ञांशी बोलून सांगत असल्याचं देखील ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत नक्की काय म्हंटल आहे पहा...

Updated : 8 July 2022 9:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top