Home > Political > सडकी पाने झडली - उध्दव ठाकरे

सडकी पाने झडली - उध्दव ठाकरे

सडकी पाने झडली - उध्दव ठाकरे
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उध्दव ठाकरेंनी बंडखोर आमदारांबद्दल सडकी पाने झडली असा उल्लेख केला.

Updated : 26 July 2022 3:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top