Home > देव कुठे आहे? - उद्धव ठाकरे

देव कुठे आहे? - उद्धव ठाकरे

देव कुठे आहे? - उद्धव ठाकरे
X

राज्यात कोरोना व्हायरसचं संकट थैमान घालत असताना यातून आपल्याला कोण वाचवणार असा प्रश्न पडला असेल. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देव कुठे आहे? आज सर्वधर्मियांची मंदिर, प्रार्थनास्थळ बंद आहेत मग प्रश्न पडतो देव कुठे आहे? असं म्हणत राज्यातील नागरिकांना एक संदेश दिला आहे. पाहा व्डिडीओ...

https://www.facebook.com/Shivsena/videos/2579030402333889/?t=2

उद्धव ठाकरे सांगतायत की,

“आज सर्वधर्मियांची मंदिर, प्रार्थनास्थळ बंद आहेत मग प्रश्न पडतो देव कुठे आहे? देव आहे देव आपल्यात आहे. तुम्ही संयम पाळत आहेत त्या संयमात देव आहे. डॉक्टर, आरोग्य सेविका, पोलिस जे आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत त्यांच्यामध्ये देव आहे. आपले सफाई कामगार, महसुल यंत्रणेतील कामगार सगळेजण याच्यामध्ये देव आहे. देव आता मंदिरात नाही देव आपल्यात आहे. आपल्यासोबत आहे. आणि त्यांचा आदर करणं हिच सगळ्यात मोठी देवभक्ती ठरेल.”

Updated : 26 April 2020 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top