Home > Political > "त्यांना गब्बर सापडला पण यांना गबरु सापडला नाही"

"त्यांना गब्बर सापडला पण यांना गबरु सापडला नाही"

“त्यांना गब्बर सापडला पण यांना गबरु सापडला नाही” पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणावरुन आमदार सुरेश धस यांची सरकारवर टीका

त्यांना गब्बर सापडला पण यांना गबरु सापडला नाही
X

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातसुध्दा पूजा चव्हाण मृत्यु प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. या मुद्द्यावर बोलताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस म्हणाले की, "मी शोले चित्रपट पाहिला होता. त्यात गब्बर नावाचं एक पात्र होतं तो गब्बरही सापडला हो त्या ठाकूरला पण या राज्यातील हा गबरु कोण आहे? तो कसा सापडंना? किती दिवस झाले गबरु सापडत नाही. सभापती महोदय आम्हाला उत्तर द्या" असं म्हटलं आहे.

पाहा काय म्हणाले आमदार सुरेश धस


Updated : 3 March 2021 4:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top