Home > Political > भारती पवार लोकसभेत बोलत असताना प्रीतम मुंडे-रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं...

भारती पवार लोकसभेत बोलत असताना प्रीतम मुंडे-रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं...

भारती पवार लोकसभेत बोलत असताना प्रीतम मुंडे-रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं...
X

2019 मध्ये लोकसभेत खासदार भारती पवार शेतकऱ्यांच प्रश्न मांडत होत्या, तेव्हा त्यांच्या मागच्या बेंचवर बसलेल्या भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात भारती पवारांनी संधी मिळाल्याने हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....

Updated : 8 July 2021 5:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top