Home > Political > सुषमा अंधारेंनी साधला भाजपवर निशाणा ,केली हटके शायरी

सुषमा अंधारेंनी साधला भाजपवर निशाणा ,केली हटके शायरी

सुषमा अंधारेंनी साधला भाजपवर निशाणा ,केली हटके शायरी
X



शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना EDने अटक केल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. पण त्यांच्या या अटकेमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.पण शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर पुंज निशाणा साधला आहे .

"शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते नेते संजय राऊत हे ज्या पद्धतीने लढाऊपणा दाखवत आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत. ईडी सूड बुद्धि ने हे करत आहे हे स्पष्ट आहे.ईडी आणि भाजप एकाच नाण्याची दोन बाजू आहेतच त्यापेक्षा एकाच पैलूतील डिझाईन आहेत.जर तुमच्याकडे पुरावे असतील तर थेट अटक का करत नाही समन्स समन्सचा खेळ कशासाठी?"असा पप्रश्न सुषमा अंधारे यांनी मांडला आहे.

"भाजप सर्वांना एक संधी देते आणि वाट पाहते. हम तुम्हे एक मोका और देते है,सोच लो हमारे साथ आओगे तो चैन के सांस पाओगे,और अगर हमारे साथ नहीं आओगे, तो जेल की हवा खाओगे,फैसला तुम्हारें हातोंमे हैं "अशी शायरी सुषमा अंधारे यांनी म्हंटली आहे.

Updated : 1 Aug 2022 10:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top