Home > Political > सभा अजित पवारांची पण बॅनरवर शरद पवार...

सभा अजित पवारांची पण बॅनरवर शरद पवार...

सभा अजित पवारांची पण बॅनरवर शरद पवार...
Xपुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये भविष्यातील राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण ?असा प्रश्न विचारण्यात आल्या नंतर , शरद पवारांनी "शरद पवार" असं उत्तर दिले होते.यावरून सुप्रिया सुळे यांनी भाषणात आपल्या वडिलांची आणि पक्षाची ताकद काय आहे ? यावर भाष्य केले आहे...

अजित पवार यांच्या सभेला महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. या सभेमध्ये जी बॅनर लावली गेली या बॅनर वरसुद्धा अजित पवारांचा फोटो लहान पण शरद पवारांचा मोठा फोटो लावण्यात आला होता .

यावर शरद पवार यांनी सुद्धा मिश्किल भाष्य केले आहे. रस्त्याने लावलेल्या बॅनरवर सुद्धा राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांचा फोटो ठळक करण्यात आला होता .यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ? ऐका पुढील व्हिडिओमध्ये

Updated : 6 July 2023 11:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top