Home > Political > सुप्रिया सुळेंच्या घरचा सदस्य "luka sule "

सुप्रिया सुळेंच्या घरचा सदस्य "luka sule "

सुप्रिया सुळेंच्या घरचा सदस्य luka sule
X

सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस 30 जूनला साजरा झाला .पण अजूनही त्यांना येणाऱ्या शुभेच्छा काही थांबलेल्या नाहीयेत.आता हेच बघा ना सुप्रिया सुळेंनीच हि पोस्ट शेअर केली आहे. त्याच्यामध्ये एक कुत्रा आपल्याला दिसतोय ज्याचं नाव आहे लुका सुळे . या पोस्टला सुप्रिया सुळे यांनी caption सुद्धा दिल आहे."Luka Sule sends his wishes and paw-some greetings! 🌟🐶 🐾" आणि सुप्रिया सुळे यांचा आता हा घरचा सदस्य बनलेला दिसत आहे. कारण त्याला आडनाव सुद्धा मिळाले आहे .




सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसाचे काही फोटोज असे




शरद पवार आणि आई प्रतिभा पवार यांच्यासोबतचा हा फोटो सर्वांनी जास्त पसंत केला आहे.





आपल्यापैकी अनेक जणांना स्वतःच्या घरी कुत्रा पाळण्याची खूप हौस असते. अगदी सेलिब्रिटी पासून ते पॉलिटिकल लीडर्स पर्यंत हे क्रेझ कमी नाही आहे.त्याच पद्धतीने सुप्रिया सुळे यांच्या घरी ही एक छोटासा लुका आहे , ज्याने आता शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं लुका सुळेबद्दल नक्की कळवा

Updated : 2 July 2023 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top