Home > Political > 'कॅरी बॅग नको ताई' नेटकऱ्यांचा सुप्रिया सुळेंना सल्ला

'कॅरी बॅग नको ताई' नेटकऱ्यांचा सुप्रिया सुळेंना सल्ला

कॅरी बॅग नको ताई नेटकऱ्यांचा सुप्रिया सुळेंना सल्ला
X

सुप्रिया सुळे सोशल मीडियावरही चांगल्या सक्रीय असतात. राजकारणाव्यक्तिरिक्त विविध विषयांची आणि सर्वसामान्य माणसांची दखल फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून घेताना आपण सुप्रिया सुळे यांना तुम्ही पाहिलं असेल.. सुप्रिया सुळे असचं एक LIVE आज सुध्दा केलं आणि कमेंटमध्ये त्यांना कार्यकर्त्यांनी प्लास्टीक कॅरी बॅग न घेण्याची विनंती केली.

झालंय काय तर सुप्रिया सुळे यांनी यावेळी त्यांच्या मतदार संघातून मुंबईच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या फळ आणि पालेभाज्यांचे स्टॉलपाहून पाहून गाडी थांबवली. सुप्रिया यांनी गाडीतून उतरुन अंजिर आणि पालेभाज्यांचीही खरेदी केली. मात्र त्यांनी ही सर्व भाजी प्लास्टीक कॅरी बॅग मध्ये घेतली.


सुप्रिया सुळे यांच्या याच कृतीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना प्लास्टीक पिशवी न घेण्याचं आवाहन केलं आहे.


Updated : 2020-12-25T09:53:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top