Home > Political > ST Worker Protest : देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतल्याशीवाय राष्ट्रवादीचं राजकारण पूर्ण होत नाही का? - चित्रा वाघ
ST Worker Protest : देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतल्याशीवाय राष्ट्रवादीचं राजकारण पूर्ण होत नाही का? - चित्रा वाघ
उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर चपला फेकल्या. ST संप चिघळवण्यापाठीमागे देवेंद्र फडणवीस व भाजप असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून देवेंद्र फडणवीस व भाजपचे नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचं राजकारण पूर्ण होत नाही का? असा प्रश चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
Max Woman | 8 April 2022 5:42 PM IST
X
X
0
Updated : 8 April 2022 5:47 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire