Home > Political > भारत जोडो यात्रेतील काही खास फोटो.. ( Bharat Jodo Yatra )

भारत जोडो यात्रेतील काही खास फोटो.. ( Bharat Jodo Yatra )

भारत जोडो यात्रेतील काही खास फोटो..  ( Bharat Jodo Yatra )
X

भारत जोडो यात्रा आज मंगळवारी उत्तर प्रदेशात गाझियाबादमध्ये पोहोचली आहे. उद्या दुसऱ्या दिवशी बुधवारी ही यात्रा बागपतमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ही यात्रा शामली जिल्ह्यात असणार आहे. त्यानंतर त्याच संध्याकाळी पानिपत सीमेवरून हरियाणात भारत जोडो यात्रा प्रवेश करेल. उत्तर प्रदेशमध्ये ही यात्रा तीन दिवसांत सुमारे 130 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बऱ्याच कालावधीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. हाडे गोठवणारी थंडी असून देखील अनेक लोक या यंत्रात सहभागी होत आहेत. भारत जोडो यंत्रातील काही छायाचित्रे पाहूया...

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यंत्रात सहभागी झालेल्या लोकांना अभिवादन करत आहेत.. (rahul gandhi and priyanka gandhi)

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला भारत जोडो यंत्रात सहभागी (Former Chief Minister of Jammu and Kashmir Shri Farukh Abdullah joined the India Jodo Yatra today)

रॉचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी आज भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची भेट घेतली... (Former RAW Chief A.S. Dulat met Rahul Gandhi in the Bharat Jodo Yatra)

उत्तर प्रदेशमध्ये तिरंगा पाहत घेऊन भारत जोडो यंत्राला सुरवात... (Bharat Jodo Yatra | Mavikala to Baraut | Baghpat to Shamli | Uttar Pradesh)

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी याचे बहीण भावाचं अतूट नातं दर्शवणारे काही फोटो..एका आजी सोबत राहुल गांधी यांचा हा फोटो समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे..

राहुल गांधी याच्या भारत जोडो यंत्रात या महिलासोबतचा हा फोटो सुद्धा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे...
खांद्यावर गधा घेऊन उभे असलेला हा राहुल गांधी यांचा फोटो प्रचंड व्हायरल होतो आहे..

Updated : 4 Jan 2023 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top