Home > Political > भारतीयांना सुखरुप मायदेशी आणणाऱ्या श्वेता शंकेला यशोमती ठाकुर यांचा फोन आणि...

भारतीयांना सुखरुप मायदेशी आणणाऱ्या श्वेता शंकेला यशोमती ठाकुर यांचा फोन आणि...

अतिशय भयावह परिस्थिती असताना देखील विमानाने उड्डाण घेत भारतात दाखल झाले

भारतीयांना सुखरुप मायदेशी आणणाऱ्या श्वेता शंकेला यशोमती ठाकुर यांचा फोन आणि...
X

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांनाही मायदेशी परत आणण्यासाठी भारतानं एक विमानही पाठवलं होतं. या विमानात अमरावतीची श्वेता शंके हवाई सुंदरी म्हणून काबूलला गेली होती. अतिशय भयावह परिस्थिती असताना देखील विमानाने उड्डाण घेतलं आणि भारतीयांना घेऊन हे विमान पुन्हा भारतात दाखल झालं. श्वेता भारतात दाखल झाल्यानंतर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेताला फोन केला आणि तिचं अभिनंदन केलं...

Updated : 18 Aug 2021 10:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top