मतदारसंघात जाताच बंडखोर आमदाराला शिवसेनेच्या महिलांनी दाखवला इंगा..
Max Woman | 6 July 2022 4:42 PM GMT
X
X
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर बंडखोर आमदार आता आपापल्या मतदारंसघात परतले आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत झाले. पण बंडखोर आमदार बालाजी किणीकर हे अंबरनाथमध्ये परतल्यानंतर संतप्त महिला शिवसैनिकांना त्यांना रोखले आणि जाब विचारला.
Updated : 6 July 2022 4:42 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire