Home > Political > "महिलांच्या आर्थीक सक्षमीकरणासाठी पोषण आहाराचे काम बचत गटांना द्या"

"महिलांच्या आर्थीक सक्षमीकरणासाठी पोषण आहाराचे काम बचत गटांना द्या"

खासदार भावना गवळी यांची लोकसभेत मागणी...

महिलांच्या आर्थीक सक्षमीकरणासाठी पोषण आहाराचे काम बचत गटांना द्या
X

शासन शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिकणाऱ्या आणि गर्भवती महिलांना पोषण आहार पुरवत असते. मात्र, या योजनांमध्ये पुरवठादार मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे. त्या आज लोकसभेत बोलत होत्या.

या योजनेत कंत्राटदार मोठा भ्रष्टाचार करतात म्हणून या योजनांचे कंत्राट बचत गटांना द्यावे अशी मागणी शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आज लोकसभेत केली आहे. पाहा काय म्हटलंय भावना गवळी यांनी...



Updated : 13 Feb 2021 12:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top